Home
About Us
Policy
Contact

Popular Videos

ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर

Play Video

Play Audio


Thumnails

ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर

Statistics

Title :   ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर
Upload by :   Linelight Creative Studio
Author URL :   https://www.youtube.com/channel/UCHwe9NvFUEibgeq84RdvdlQ

LINK DOWNLOAD

Details

ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर
Views: 1077218 Like: 12293 Dislike: 1249
Duration: 12:16 Published: 11 months ago

Description

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८इंग्रजांविरूद्ध जोरदार लढा देणा-यांमध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किना-यावर १० डिसेंबर १९०९ साली “ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला” हे लिहिले होते. या गीताला १०० वर्शांपेक्षाही जास्त वर्ष झाले आहे. आजच्या पिढीला आजही या गीताने भुरळ घातली असून हे गाणं आणि त्याचे शब्द अंगावर शहारे उभे करतात. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

Related Videos


         

Populer Topics